MS-CIT Digital Utsav 2023
आपण संगणक शिक्षणसंदर्भात जनजागृती करा आणि जिंका आकर्षक बक्षीस.
;
1) MS-CIT अथवा KLiC या कोर्सची माहिती देणारी जाहिरात/पोस्ट असावी
2) पोस्टमध्ये आम्ही दिलेल्या सर्व # tag चा वापर करणे बंधनकारक असेल
3) पुढील # tag वापरावे. ,- #mkcl #mscitdigitalutsav #klic #mscit #mkclsambhajinagar #skills
4) इमेज मध्ये Copyright free Material (image/text/audio/video) चा वापर करावा.
5) सर्वात अधिक Like मिळालेल्या पोस्टला पारितोषिक देण्यात येईल
6) सर्वात अधिक View मिळालेल्या Reel/Shorts ला पारितोषिक देण्यात येईल
7) प्रत्येक तालुक्यातून/आम्ही ठरवलेल्या शहरातील प्रभागातून प्रत्येकी 1 पारितोषिक देण्यात येईल.
8) आपली पोस्ट स्पर्धेत सहभागी करण्यासाठी खालील लिंकवर माहिती व आपण तयार केलेली Image/Video आपलोड करणे गरजेचे असेल.
9) आपल्या पोस्ट मध्ये टेक्स्ट फॉरमॅट मध्ये सुद्धा माहीती टाकणे आवश्यक आहे त्यासाठी बेस्ट टेक्स्ट आर्टिकल म्हणून जिल्ह्यातून 1 स्वतंत्र परितोषिक देण्यात येईल.
10) आपल्या विविध सोशल मीडिया(Insta, FB, LinkedIn, YouTube etc.) आकाऊंटवरून ही पोस्ट शेयर करणे गरजेचे असेल. (सर्वात जास्त लाइक असलेल्या Platform वरील पोस्ट गृहीत धरली जाईल)
11) कुणाच्याही धार्मिक/राजकीय भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी. अशा पोस्ट गृहीत धरल्या जाणार नाही व आपल्या शेयर केलेल्या पोस्टची जबाबदारी सर्वस्वी आपली राहील.
Competetion by MKCL Aurangabad